Surprise Me!

शिवरायांच्या पुतळा उभारायला चाळीस वर्षे लागले ही मोठी खंत | चंद्रकांत पाटील

2021-12-30 1 Dailymotion

#ChandrakantPatil #StatueUnveilingCeremony #MaharashtraTimes<br /><br />शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी अडचणी निर्माण करणाऱ्यांचा चंद्रकांत पाटलांनी चांगलाच समाचार घेतला. पुतळा उभारायला चाळीस वर्षे लागले हीच मोठी खंत असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. पुतळा अनावरण सोहळा होऊ नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केल्याचा त्यांचा आरोप देश मोठा होण्याची स्वप्न तरुणांनी पाहावं असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं

Buy Now on CodeCanyon